Exodus 8:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “तुम्ही जा, ह्याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून म्हटले, “जा, याच देशात तुमच्या परमेश्वराला यज्ञ करा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.”