Exodus 9:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
फारोच्या सेवकापैकी काहींनी परमेश्वराच्या संदेशाचा मान ठेवून लगेच आपली गुरेढोरे व गुलाम यांना आसऱ्याला घरी आणले व सुरक्षित जागी ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फारोच्या सेवकांपैकी ज्याला परमेश्वराच्या सांगण्याची भीती वाटली त्याने आपले दास व जनावरे पळवत घरी आणली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फारोहच्या ज्या अधिकार्यांना याहवेहच्या शब्दाचे भय वाटले, त्यांनी आपले चाकर व गुरे लगबगीने आत आणली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फारोच्या सेवकांपैकी काहींना परमेश्वराच्या संदेशाची भीती वाटली त्यांनी लगेच आपली गुरेढोरे व गुलाम यांना आसऱ्याला घरी आणले व सुरक्षित जागी ठेवले.