Exodus 9:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यावेळी सातूचे दाणे तयार होऊन तो कापणीला आला होता व जवसाला बोंडे आली होती. ह्या पिकांचा आता नाश झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या समयी जवस व सातू ह्यांचा नाश झाला; कारण सातू निसवले होते आणि जवसाला बोंडे आली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(आता जवस व सातू या पिकांचा पूर्णपणे नाश झाला होता, कारण सातू कापणीला आला होता व जवसाला फुले आली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या वेळी सातूचे दाणे तयार होऊन तो कापणीला आला होता व जवसास बोंडे आली होती. या पिकांचा आता नाश झाला.