Exodus 9:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाऊस, गारा व मेघांचा गडगडाट बंद झाल्याचे फारोने पाहिले तेव्हा फारो व त्याचे सेवक यांनी मन पुन्हा कठोर केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाउस, वृष्टी, गारा व मेघगर्जना ही बंद झाली असे पाहून फारोने व त्याच्या सेवकांनी आपले मन कठीण करून पुन्हा पाप केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण फारोहने जेव्हा पाहिले की मेघगर्जना, गारा व पाऊस हे थांबले आहे, त्याने पुन्हा पाप केले: त्याने व त्याच्या सरदारांनी आपले हृदय कठीण केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाऊस, गारा व मेघांचा गडगडाट बंद झाल्याचे फारोने पाहिले तेव्हा फारो व त्याचे सेवक यांनी मन कठोर करून पुन्हा पाप केले.