Ezekiel 1:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते पाहत होते त्याच दिशेने जात होते. वारा जेथे नेईल, तेथे ते गेले. पण चालताना ते वळत तव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात; आत्मा नेई तिकडे जात; चालताना वळत नसत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आत्मा जाईल तिथे ते प्रत्येक सरळ पुढे जात असत आणि जात असताना ते अजिबात वळत नसत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक जण सरळ जात होता, जसा आत्मा त्यांना जाण्यासाठी सांगत तसे ते न वळता, सरळ पुढे जात.