Ezekiel 1:14 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते प्राणी विजेसारखे नागमोडीच्या गतीने इकडून तिकडे धावत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते प्राणी विजेच्या गतीने इकडून तिकडे धावत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे जिवंत प्राणी चपळतेने पुढे मागे हालचाल करीत होते आणि ते विजेसारखे दिसत होते!