Ezekiel 1:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चाके चालताना कुठल्याही दिशेला वळत पण चाके चालताना प्राणी वळत नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते चालत तेव्हा ते चार दिशांपैकी पाहिजे त्या दिशेस नीट समोर चालत; चालताना वळत नसत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते चालत असताना, ज्या दिशेकडे त्यांच्यापैकी एकाचे मुख आहे त्या कोणत्याही एका दिशेने चालत असत; आणि ते प्राणी जात असता चाकांनी आपली दिशा बदलली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा चाक चालत तेव्हा ते कोणत्याही दिशेने वळण न घेता चालत.