Ezekiel 1:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चाके त्या प्राण्यांबरोबरच फिरत. जर ते प्राणी आकाशात उडाले, तर त्यांच्याबरोबर चाकेही उचलली जात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते प्राणी चालत तेव्हा चाकेही त्यांच्याबरोबर चालत आणि ते जमीन सोडून वर चढत तेव्हा चाकेही चढत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते जिवंत प्राणी जसे पुढे जात, त्यांच्या बाजूला असलेली चाकेसुद्धा पुढे जात असत; आणि जेव्हा जिवंत प्राणी भूमीवरून उठत, चाकेही उठत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा ते जिवंत प्राणी चालत तेव्हा त्याच्या सोबत चाके चालत जेव्हा ते प्राणी पृथ्वीपासून उंच उडत तेव्हा त्यांची चाकेही त्यांच्या सोबत उंचावत होती.