Ezekiel 1:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वारा नेईल तिकडे ते जात व त्याप्रमाणे चाकेही जात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) चाकांत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जिकडे आत्मा नेई तिकडे त्याच्या गतीच्या रोखाने ते जात; त्यांच्याबरोबर चाकेही उचलत, कारण त्या प्राण्यांचा आत्मा चाकांत होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जिथे कुठे आत्मा जाईल, तिथे ते जाई, आणि त्यांच्याबरोबर चाकेसुद्धा उठत असत, कारण त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेथे जिवंत प्राण्यांचा आत्मा त्यांना नेऊ इच्छित होता ते तिकडे जात होते. आत्मा त्यांना उंचावत होता आणि त्यांच्या चाकात त्यांचा आत्मा होता.