Ezekiel 1:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते प्राणी थांबले व त्यांनी आपले पंख खाली केले. मग दुसरा एक खूप मोठा आवाज झाला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यातून वाणी होत असे; ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते त्यांचे पंख खाली करून उभे असताना त्यांच्या डोक्यावरील घुमटामधून एक वाणी आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा ते थांबत व आपले पंख खाली स्तब्ध ठेवीत तेव्हा त्यांच्या माथ्यावरील घुमटातून आवाज येत होता.