Ezekiel 10:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“चाकांच्या मधली जागा” असे त्या चाकांना म्हटलेले मी ऐकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चाकांना गरगर फिरणारी चाके असे म्हटलेले मी ऐकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“गरगर फिरणारी चाके” असे त्या चाकांना म्हटले गेलेले मी ऐकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसे मी ऐकले तो त्या चाकांना “गरगर फिरणारी चाके” असे म्हटले गेले.