Ezekiel 10:15 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते करूब उडून वर गेले; मी खबार नदीच्या तीरी पाहिला तो हा प्राणी होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर करूब वर उठले. हे तर तेच जिवंत प्राणी होते जे मी खेबर नदीकाठी पाहिले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग करुब प्राणी हे मी खबार नदी शेजारी पाहिले ते उभे झाले.