Ezekiel 10:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
करुब हवेत उडाले, तर चाकेही उडत. ते स्थिर उभे राहिले, तर चाकेही स्थिर राहात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) त्यांच्यात होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते थांबले म्हणजे ती थांबत, ते वर उडाले म्हणजे त्यांच्याबरोबर ती वर जात; कारण त्या प्राण्यांचा आत्मा त्यांत होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
करूब जेव्हा स्थिर उभे राहात, ते सुद्धा स्थिर उभे राहात असत; आणि जेव्हा करूब उठत असे, ते त्यांच्याबरोबर उठत, कारण जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा करुब उडत होते, ते चाके बाजूला राहत होती आणि जेव्हा ते उभे राहत चाके उभे राहत होती, त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांत होता.