Ezekiel 10:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वराची प्रभा मंदिराच्या उंबरठ्यावरुन करुबांच्या वर जाऊन थांबली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा परमेश्वराचे तेज मंदिराच्या उंबरठ्यावरून निघून करूबांवर जाऊन राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याहवेहचे वैभव मंदिराच्या उंबरठ्यावरून निघाले आणि करुबांवर जाऊन थांबले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग घराच्या उंबरठ्यावरुन परमेश्वर देवाचे गौरव बाहेर करुबावर जाऊन राहीले,