Ezekiel 10:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
खबार कालव्याजवळ पाहिलेल्या चार तोंडाप्रमाणेच करुब दूतांची तोंडे होती. ते जात असलेल्या दिशेकडेच सरळ पाहात होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या चेहर्‍यांविषयी म्हणाल, तर खबार नदीच्या तीरी मी पाहिलेल्या चेहर्‍यांसारखेच ते होते; त्यांची स्वरूपे व ते स्वतः तसेच होते; ते नीट आपल्यासमोर चालत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या मुखाचे स्वरूप तर मी खेबर नदीकाठी पाहिले होते तसेच होते. प्रत्येकजण पुढे सरळ चालत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खबार नदी जवळ मी पाहिलेल्या दृष्टांतात होती तसेच त्यांचे चेहरे होते आणि ते प्रत्येक आपापल्या समोर सरळ चालत होते.