Ezekiel 10:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
(करुबांच्या पंखाखाली माणसाच्या हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे करूबांजवळ त्यांच्या पंखांखाली मनुष्याच्या हाताच्या आकृतीसारखे काही दृष्टीस पडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(करुबांच्या पंखाखाली मनुष्याच्या हातासारखे दिसणारे काहीतरी होते.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी करुबाला पाहिले तो पहा, मनुष्याच्या हातासारखे हात त्याच्या पंखांच्या खाली होते.