Ezekiel 11:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मगच तुम्हाला ‘मी परमेश्वर आहे’ हे कळेल. तुम्ही मोडलात तो माझा कायदा होता. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या राष्ट्राप्रमाणे जगण्याचे ठरविले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे; कारण तुम्ही माझ्या नियमांप्रमाणे चालला नाहीत, माझे निर्णय तुम्ही पाळले नाहीत, तर तुम्ही आपल्यासभोवती असणार्या राष्ट्रांच्या निर्णयांप्रमाणे वागलात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे, कारण तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही किंवा माझे विधी मानले नाही, परंतु तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या मापांप्रमाणे तुम्ही वागला.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे, जो कोणी मूर्ती पुढे चालत नाही आणि ज्यांनी ठरवीले ते बाहेर येणार नाही, त्याऐवजी, सभोवतालच्या राष्ट्राचे निर्णय तुम्ही घेऊन जाल.