Ezekiel 11:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराची प्रभा वर गेली व तिने यरुशलेम सोडले. ती क्षणभरच यरुशलेमच्या पूर्वेकडच्या टेकडीवर थांबली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वराचे तेज नगराच्या मध्यभागाहून वर चढून नगराच्या पूर्वेस असलेल्या पर्वतावर राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर याहवेहचे गौरव शहरातून वर निघाले व पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जाऊन थांबले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शहराच्या मध्य भागातून परमेश्वर देवाचे गौरव वर निघून गेले, आणि शहराच्या पूर्व भागात पर्वतावर स्थिर उभे राहीले.