Ezekiel 12:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी राजाच्या माणसांना इस्राएलच्या भोवतालच्या परक्या देशांमधून राहण्यास भाग पाडीन, व त्याचे सैन्य वाऱ्यावर सोडीन. शत्रूचे सैनिक त्यांचा पाठलाग करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्याच्याभोवतालचे त्याचे सर्व साहाय्यकर्ते व त्याची सर्व सेना ह्यांची दाही दिशांना दाणादाण करीन, व मी तलवार उपसून त्यांचा पिच्छा पुरवीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या सभोवती असलेले; त्याचे कामकरी व त्याचे सैन्य मी वार्यावर पसरवीन; आणि उपसलेल्या तलवारीने मी त्यांचा पाठलाग करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यांना सगळ्या अवतीभोवती असलेल्या त्यांच्या मदत करणाऱ्यांना व त्यांच्या सेनेची पांगापांग करेन, आणि त्यांचा पाठलाग तलवारीने करेन.