Ezekiel 12:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मानवपुत्रा, इस्राएल देशाबद्दल लोक पुढील गीत का म्हणतात? संकटे लवकर येणार नाहीत. दृष्टान्त खरे होणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मानवपुत्रा, ‘दिवस लांबत चालले आहेत, प्रत्येक दृष्टान्त निष्फळ होत आहे,’ ही जी म्हण इस्राएल देशात तुमच्या तोंडी पडली आहे तिचा अर्थ काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मानवपुत्रा, इस्राएल देशात ही काय म्हण आहे: ‘दिवस निघून जातात आणि प्रत्येक दृष्टान्त निष्फळ होत आहे’?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मानवाच्या मुला, इस्राएलाच्या भूमीत जी तुझी प्रसिध्द म्हण आहे, प्रदीर्घ दिवसात सर्व दृष्टांत वायफळ ठरतील.