Ezekiel 12:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोक पाहात असतानाच भिंतीला एक भोक पाड आणि त्यातून पलिकडे जा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यादेखत तटास आरपार भोक पाड व त्यातून आपले सामानसुमान ने.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते पाहत असताच भिंत खण व त्यातून आपले सामान बाहेर काढ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या नजरे देखत भिंतीला (वेशीला) एक भगदड पाड, आणि त्यातून बाहेर निघ.