Ezekiel 14:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलमधील काही वडीलधारी माणसे (नेते) माझ्याकडे आले. माझ्याशी बोलण्यासाठी ते बसले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाच्या वडिलांपैकी कित्येक माणसे माझ्याकडे येऊन माझ्यासमोर बसली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलच्या वडिलांपैकी काहीजण माझ्याकडे आले व माझ्यासमोर बसले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाच्या वडीलांपैकी कित्येक माणसे माझ्याकडे आले व माझ्यापुढे बसले