Ezekiel 14:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“म्हणून इस्राएलच्या लोकांना पुढील गोष्टी सांग. परमेश्वर, माझा प्रभु, म्हणतो, ‘त्या अमंगळ मूर्तीचा त्याग करुन माझ्याकडे परत या. त्या भयानक खोट्या देवांपासून दूर व्हा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव इस्राएल घराण्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, मागे फिरा, आपल्या मूर्तींपासून फिरा आणि आपल्या सर्व अमंगळ कर्मांपासून तोंडे फिरवा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पश्चात्ताप करा! तुमच्या मूर्तींपासून वळा आणि आपली अमंगळ कृत्ये टाकून द्या!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तथापि इस्राएल घराण्याशी बोल, प्रभू परमेश्वर देव म्हणतो, मूर्तीपुजेपासून मागे फिरा आणि पश्चाताप करा, आपल्या अमंगळ गोष्टीपासून आपले तोंड फिरवा.