Ezekiel 15:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
द्राक्षवेलीच्या लाकडाचा कशासाठी उपयोग होतो का? नाही. ताटल्या अडकवून ठेवण्यासाठी त्याच्यापासून खुंट्या बनविता येतात का? नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिचे लाकूड कोणी कामास लावतो काय? भांडी टांगून ठेवण्यासाठी तिच्या खुंट्या बनवतात काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही उपयोगी वस्तू बनवण्यासाठी तिचे लाकूड कधी घेतले गेले काय? वस्तू टांगून ठेवण्यासाठी लोक तिच्या खुंट्या बनवतात काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिचे लाकुड घेऊन काही तरी करण्याच्या उपयोगास पडते काय? किंवा त्यावर काही लटकवण्यासाठी खुंटी म्हणून उपयोगात आणतात काय?