Ezekiel 15:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते लाकूड जळण्यापूर्वी जर तुम्ही त्या लाकडाचा उपयोग करु शकत नसाल, तर ते लाकूड जळल्यावर नक्कीच त्याचा काही उपयोग होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, ती शाबूत असता कसल्याही कामी पडत नाही, तर मग अग्नीने जळून तिचा कोळसा झाल्यावर ती कोणत्या कामी पडणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती संपूर्ण असता कोणत्याही कामास येत नाही तर, अग्नीत जळून भस्म झाल्यावर कोणती उपयोगी वस्तू बनवण्यास ती कामास येईल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा ती चांगली असता कोणत्याच उपयोगाची नाही. जळाल्यावरही कोणत्याही कामाची राहणार नाही.