Ezekiel 16:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू तुझ्या सोन्या-चांदीच्या अलंकारात व ताग, रेशीम यांच्या कशिदा काढलेल्या वस्त्रांत फारच सुंदर दिसत होतीस. तू चांगल्यातले चांगले अन्न खाल्लेस. तुझे सौंदर्य अप्रतिम होते. तू राणी झालीस!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू सोन्यारुप्याने नटलीस; तुझा पेहराव उत्तम ताग, रेशीम व जरतारी ह्यांचा होता; तुला भोजनास सपीठ, मध व तेल हे असत; तू अति सुंदर होतीस व तू राजवैभवाला पोहचली होतीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रकारे तू सोन्या-चांदीने नटली; तुझी वस्त्रे रेशमी आणि किमती व नक्षीकाम केलेले सुंदर तुझे कपडे होते. मध, जैतुनाचे तेल आणि सपीठ तुझे अन्न होते. तू अति सुंदर होऊन राणी होण्यास योग्य झालीस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला सोन्यारुप्याने सजवीले, तुला रेशमाच्या कापडाचा व नक्षीकाम केलेला पेहराव घातला, तुला जेवणास मधपोळी तेलासह असत. तू अति सुंदर होतीस कारण तुला दिलेल्या तेजाने तू अप्रतीम होतीस असे परमेश्वर देव म्हणतो.