Ezekiel 16:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सुंदर कापड आणून तू त्या मूर्तींना कपडे शिवलेस. मी तुला दिलेले अत्तर आणि धूप तू त्या मूर्तींपुढे ठेवलास.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपली वेलबुट्टीची वस्त्रे घेऊन त्यांना लेववली; मी दिलेल्या तेलाचा व धूपाचा तू त्यांना नैवेद्य दाखवलास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू आपल्या नक्षीदार कापडाने त्यांना झाकले आणि मी तुला दिलेले तेल व अत्तर त्यांना अर्पण केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्यांना नक्षीकाम केलेली वस्त्रे घातली त्यांनी तू सुगंधी तेलाचा धुप चढवला.