Ezekiel 16:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ह्या सर्व दुष्कृत्यानंतर हे यरुशलेम, तुझे भले होणार नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू ही दुष्कर्मे केल्यावर (प्रभू परमेश्वर म्हणतो, तुला धिक्कार असो! तुला धिक्कार असो!) असे झाले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘धिक्कार! तुझा धिक्कार असो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तुझ्या इतर दुष्टतेबरोबर,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला हाय हाय असो! असे परमेश्वर देव जाहीर करतो, या सर्व दुष्टपणात आणखी भर,