Ezekiel 16:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“व्यभिचारिणी, तुला स्वत:च्या पतीऐवजी परक्यांबरोबर व्यभिचार करायला आवडतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू तर पतीला सोडून परपुरुष घेणार्या जारिणी स्त्रीप्रमाणे आहेस!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘हे व्यभिचारी पत्नी! आपल्या पतीपेक्षा तुला अनोळखी लोक आवडतात!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू जारीण आपल्या पतीच्या ऐवजी परक्या पुरुषाशी जारकर्म केले.