Ezekiel 16:44 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तुझ्याबद्दल बोलणाऱ्या सर्व लोकांना आता आणखी एक गोष्ट सांगायला मिळेल. ‘ती म्हणजे, खाण तशी माती (जशी आई, तशी लेक)’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, म्हणी योजणारे सर्व ‘यथा माता तथा कन्या,’ ही म्हण तुझ्याविषयी म्हणतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘प्रत्येक व्यक्ती जे या म्हणींचा उपयोग करतात, ती तुझ्यासाठी हीच म्हण वापरतील: “जशी आई तशी लेक.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बघ! तुला अनुसरुन जे कोणी म्हणी वापरतील, जशी आई आपल्या मुलीसाठी आहे