Ezekiel 16:57 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुला शिक्षा होण्याआधी, तुझे शेजारी तुझी थट्टा करण्याआधी, तू अशी वागलीस. अरामच्या आणि पलिष्ट्यांच्या मुली आता तुझी चेष्टा करीत आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरामी स्त्रिया व तिच्या आसपासचे सर्व आणि तुला तुच्छ मानणार्या पलिष्टी स्त्रिया ह्यांनी तुझी अप्रतिष्ठा केली, त्या वेळेस तुझी दुष्टता प्रकट झाली, तशी अद्याप प्रकट झाली नव्हती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझा दुष्टपणा जेव्हा प्रकट झाला. पण तू आता अदोमाचे कन्ये तिरस्कारणीय बाब आहेस आणि सभोवतालच्या पलिष्टीच्या कन्येसाठी असलेले सर्व लोक तिरस्कार करतील.