Ezekiel 17:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने मोठ्या गंधसरुचा शेडा (लबानोन) तोडून कनानला आणला. व्यापाऱ्यांच्या गावात त्याने एक फांदी लावली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्यांतली अगदी वरची डाहळी तोडून व्यापार्यांच्या1 देशात नेली व सौदागरांच्या एका शहरात लावली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने त्यावरील अगदी वरचा कोंब तोडला, तो व्यापार्यांच्या देशात नेला आणि तिथे विक्रेत्यांच्या शहरात लावला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या फांदीचा शेंडा मोडून टाकला आणि त्यास कनानात घेऊन गेला, त्यास व्यापाऱ्यांच्या शहरात लावले.