Ezekiel 18:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो डोंगरावर जात नाही व खोट्या देवांचा प्रसाद खात नाही. तो इस्राएलमधील घाणेरड्या मूर्तीची कधी प्रार्थना करीत नाही. शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर व्यभिचाराचे पाप करीत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो डोंगरावर भोजन करत नाही, इस्राएल घराण्याच्या मूर्तीकडे पाहत नाही, आपल्या शेजार्याची स्त्री भ्रष्ट करीत नाही,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. तो आपल्या शेजार्याची पत्नी भ्रष्ट करीत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर त्याने डोंगरावर जाऊन अन्न खाल्ले नाही व आपले डोळे इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाहीत आणि आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीला भ्रष्ट केले नाही.