Ezekiel 18:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जर माणूस सज्जन तर तो जगेल. तो सर्वांशी चांगलेच वागतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नीतिमान मनुष्य कोण म्हणाल तर जो न्यायाने व नीतीने वागतो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“समजा एक नीतिमान मनुष्य आहे जो न्याय्य व योग्य आहे तेच करतो जे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर मनुष्य नीतिमान आहे आणि शासन करणारा व नीतिने वागणारा आहे.