Ezekiel 19:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ते छावा नेता होईल’ असे आई सिंहीणीला वाटले. पण आता तिची पूर्ण निराशा झाली आहे. मग तिने दुसऱ्या छाव्याला शिकवून तयार केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपली आशा भग्न होऊन नष्ट झाली हे तिने पाहिले तेव्हा तिने आपला दुसरा एक पेटा घेऊन त्याला वाढवले आणि तारुण्यावस्थेत आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘जेव्हा त्या सिंहिणीने आपल्या भग्न होत असलेल्या आशा पहिल्या, तिच्या अपेक्षा गेल्या, तिने तिच्या पिल्लांमधून अजून एक पिल्लू घेतले आणि त्याला बलवान सिंह बनविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग जरी तिने हे पाहिले तरी त्याची परतण्याची ती वाट बघते, तिची आशा आता निघून गेली, मग तिने आपल्या दुसऱ्या छाव्याला घेतले आणि त्याची वाढ तरुण सिंह होण्यास केली.