Ezekiel 20:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मी तुम्हाला अपराधी समजून, कराराप्रमाणे तुम्हाला शिक्षा करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्हांला काठीखालून चालवून कराराने बद्ध करीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या काठीखालून तुम्ही जात असता मी बारकाईने तुम्हाला पाहीन आणि तुम्हाला कराराच्या बंधनात आणेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्हास माझ्या काठीखाली घालवून बेड्या टाकून करारबध्द करीन.