Ezekiel 20:48 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी, परमेश्वराने, आग लावली हे सर्व लोकांना समजेल. ती विझणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी परमेश्वराने तो अग्नी पेटवला आहे असे सर्व मानव समजतील; तो विझायचा नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येकजण पाहील की मी याहवेहने अग्नी पेटविला आहे; तो विझणार नाही.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा मी अग्नी पेटवेन तेव्हा सर्व लोक मी परमेश्वर आहे हे समजतील, आणि मी आग विझवणार नाही.