Ezekiel 21:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“त्या मंत्र - तंत्रांच्या खुणा इस्राएल लोकांना निरर्थक वाटतील त्यांना दिलेली वचने त्यांना पुरेशी आहेत. पण परमेश्वराला त्यांच्या पापाचे स्मरण होईल. मग इस्राएल लोक पकडले जातील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाच्या दृष्टीने हा शकुन खोटा आहे, कारण त्यांच्याजवळ देवाचे प्रतिज्ञापूर्वक करार आहेत; तरी तो त्यांना त्यांच्या अधर्माचे स्मरण देऊन परक्यांच्या स्वाधीन करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांनी त्याच्याशी निष्ठेने शपथ वाहिली त्यांना तो शकुन खोटा वाटेल, परंतु तो त्यांना त्यांच्या दोषाची आठवण करून देईल व त्यांना कैद करून नेईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे घडून येणारी ती उपयोग हीन बाब दिसून येईल, यरूशलेमपैकी एक, ज्याच्याकडे तलवार व तोंडात बाबेलांची शपथ आहे. पण त्याच्या वेढ्याच्या पुढे राजा उल्लंघन करणारा तहाचा आरोप केला जाईल.