Ezekiel 22:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण, यरुशलेम, तू अपवित्र होशील. इतर राष्ट्रे ह्या घटता पाहतील. मग तुम्हाला कळून चुकेल की मीच परमेश्वर आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू राष्ट्रांदेखत आपल्याच कृतीने अपवित्र ठरशील; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राष्ट्रांच्या नजरेत तू जेव्हा विटाळलेली ठरशील, तेव्हा तू जाणशील की मीच याहवेह आहे.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तुम्ही राष्ट्राच्या देखत अशुद्ध व्हाल. मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.