Ezekiel 22:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मला परमेश्वराकडून संदेश मिळाला तो म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहचे वचन पुन्हा माझ्याकडे आले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला,