Ezekiel 22:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जवळचे व दूरचे तुमची चेष्टा करतील. तुम्ही तुमच्या नावाला काळिमा फासलात. तुम्हाला हास्याचा गडगडाट ऐकू येऊ शकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘तू अभद्र नावाची व बेबंदपणाने भरलेली नगरी आहेस’ असे म्हणून जवळचे व दूरचे तुझा उपहास करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे अपकीर्तिच्या, उपद्रवाने भरलेल्या नगरी, जे तुझ्याजवळ आहेत व जे दूर आहेत, ते सर्व तुझी थट्टा करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे जवळ आहे व दूर आहे त्या दोघांचाही उपहास केला जाईल. तू शहराला अपवित्र केले आहेस, पूर्णपणे गोंधळलेले असे तुला नावलौकीक प्राप्त झाले आहे.