Ezekiel 23:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तिच्या धाकट्या बहिणीने अहलीबाने हे सर्व पाहिले, पण तिने आपल्या बहिणीपेक्षा जास्त पापे केली. ती अहलापेक्षा जास्त विश्वासघातकी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिची बहीण अहलीबा हिने हे पाहिले तरी तिच्यापेक्षाही तिची विषयासक्ती वाढली; तिने आपल्या बहिणीपेक्षा अधिक व्यभिचार केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तिची बहीण ओहोलीबाहने हे पाहिले, तरीही तिच्या वासना व वेश्यावृत्तीत ती तिच्या बहिणीपेक्षा अधिक व ती दुर्गुणी होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिची बहिण अहलीबा हिने हे पाहिले, पण तिने आपल्या बहिणीहून अधिक व्यभिचार केला आणि वेश्याकर्म केले.