Ezekiel 23:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिलाही अश्शुरी नेते व अधिकारी हवे होते. निळ्या गणवेषातील ते घोडेस्वार तिला हवेसे वाटले. ते कामना करण्यास योग्य असेच तरुण होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेजारचे अश्शूरी पुरुष अधिपती व नायब अधिपती, व उंची वस्त्रे ल्यालेले शिलेदार होते; त्या सर्व मनोहर तरुणांवर ती आसक्त झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती अश्शूरी लोकांच्या मागे वासनेने आसक्त झाली—राज्यपाल आणि सेनापती, गणवेष घातलेले योद्धे, घोडेस्वार आणि सर्व देखणे पुरुष होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अश्शूरांशी तिने व्यभिचार केला, अधिपती, नायब अधिपती, भरदार पोषाख घातलेले, घोड्यावर बसणारे सरदार व सर्व देखण्या तरुणांशी तिने व्यभिचार केला.