Ezekiel 23:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सारख्याच चुका करुन, दोन्ही स्त्रिया, स्वत:च्या आयुष्याचा नाश करुन घेत आहेत, हे मला दिसले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पाहिले की तीही भ्रष्ट झाली; त्या दोघींचे वर्तन सारखेच होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पाहिले की तिने सुद्धा स्वतःला अपवित्र केले; त्या दोघीही एकाच मार्गाने गेल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी पाहिले तिने स्वत:ला अपवित्र केले. त्या दोघी बहिणींनी एकसमान कार्य केले.