Ezekiel 23:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून ते बाबेलचे पुरुष समागम करण्यासाठी तिच्या शृंगारलेल्या शय्येवर गेले. त्यांनी तिला भोगले आणि इतकी घाणेरडी, अमंगळ केले की तिला त्यांची घृणा वाटू लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा बाबेलचे पुरुष तिच्या शृंगारलेल्या पलंगावर तिच्याजवळ गेले; त्यांनी तिच्याबरोबर व्यभिचार करून तिला भ्रष्ट केले; त्यांच्या समागमाने ती भ्रष्ट झाली, तेव्हा तिने आपले मन त्यांच्यावरून काढले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग बाबेलचे लोक तिच्याकडे प्रेमाच्या पलंगावर आले, आणि त्यांच्या वासनांनी तिला भ्रष्ट केले, तेव्हा तिने तिचे मन त्यांच्यापासून घृणेने वळविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग बाबेल तिच्या पलंगावर जाऊन तिच्याशी व्यभिचार केला आणि त्याने तिच्याशी वेश्याकर्म केले व स्वत:ला अशुद्ध केले, तिने आपले मन त्याजवरुन दूर केले.