Ezekiel 23:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते तुझी उंची वस्त्रे व दागिने घेतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते तुझी वस्त्रे हरण करतील, तुझे उत्कृष्ट जवाहीर हिसकावून घेतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तुझी वस्त्रे काढून घेतील व तुझे दागिने हिसकावून घेतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते तुझे कपडे काढून टाकतील व दागिनेही घेऊन जातील.