Ezekiel 23:40 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“निरोपे पाठवून त्यांनी दूरदूरच्या पुरुषांना बोलाविले, ते पुरुष त्यांना भेटायला आले. त्यांच्यासाठी तुम्ही स्नान केले, डोळ्यात काजळ घातले, अलंकार घातले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच तुम्ही दूरदूरच्या पुरुषांना बोलावणे पाठवले; त्यांच्याकडे जासूद पाठवला आणि पाहा, ते आले; त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यांत काजळ घातले व दागिन्यांनी आपणास सजवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जी माणसे दुरून आली होती त्यांना देखील त्यांनी बोलाविणे पाठवले आणि जेव्हा ते आले त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यात काजळ घातले आणि आपले दागिने चढविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लांबून आलेल्या लोकांस तू बाहेर पाठवून दिले तू निरोप्याला पाठवलेस आता पाहा ते खरोखर येतील ज्यांची तू आंघोळ घालशील डोळ्यात अंजन घातलेस व दागीन्यांनी आपणास नटवीले.