Ezekiel 23:44 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण वेश्येकडे जावे, तसे ते तिच्याकडे जातच राहिले. खरेच! ते पुन्हा पुन्हा अहला व अहलीबा या दुष्ट स्त्रियांकडे जातच राहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक वेश्येकडे जातात तसे ते तिच्याकडे गेले; ते अहला व अहलीबा ह्या शिंदळ स्त्रियांकडे गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ते तिच्याबरोबर झोपले. पुरुष जसे वेश्यांबरोबर झोपतात तसेच ते त्या अश्लील स्त्रिया, ओहोलाह व ओहोलीबाह यांच्याबरोबर झोपले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते जसे वेश्येकडे जातात तसे ते अहला व अहलीबा या दोषी वेश्येकडे गेले.