Ezekiel 23:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहलाने स्वत:त्या सर्वांच्याबरोबर व्यभिचार केला. ते सर्व अश्शूरच्या सैन्यातील निवडक सैनिक होते. तिला ते सर्व हवे होते. त्यांच्या अंमगळ मूर्तींबरोबर तीही अमंगळ झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते सगळे निवडक अश्शूरी पुरुष असून त्यांच्याबरोबर ती शिंदळकी करू लागली आणि ज्या सर्वांवर ती आसक्त झाली त्यांच्या सर्व मूर्तींनी ती भ्रष्ट झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिने स्वतःला या उच्चभ्रू अश्शूरी लोकांच्या स्वाधीन करून ज्या सर्वांच्या मूर्तींची आस धरली होती त्यामुळे स्वतःला विटाळवून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिने स्वत:ला वेश्याकामासाठी त्यांना सर्वात उत्तम अश्शूरी देऊन टाकले, तिने स्वत:ला काम संतप्तेने प्रत्येकासोबत स्वत:ला अशुद्ध केले, तिने मुर्तीसोबत तिने कामसंतप्त पणा केला.