Ezekiel 24:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
खूप लाकडे भांड्याखाली सारा व पेटवा. मांस चांगले शिजवा. त्यात मसाले घाला हाडे जळू द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लाकडे भरपूर घाल, आग चांगली पेटव, मांस चांगले शिजव, रस्सा चांगला घट्ट होऊ दे, हाडेही भाजून काढ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर लाकडाचा ढीग करा आणि अग्नी पेटवा. मसाले मिसळून; मास चांगले शिजवून घ्या, हाडे पूर्णपणे जळू द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लाकडाचा साठा वाढवा, आग जाळा, मांस शिजवा या ऋतूत रस्सा चांगला बनव, हाडेही भाजू देत.